6 कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा. 7 म्हणीसन सर्व बुध्दी सामर्थ्यना पलीकडे असेल देवनी शांती तुमना अंतःकरण अनी तुमना ईचार ख्रिस्त येशुमा राखी. 8 मना भाऊ अनी बहिणीसवन, शेवट ईतलच सांगस की, जे काही सत्य, सन्मान, न्याय, शुध्द, प्रिय, सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यासनं मनन करा. 9 जे तुम्हीन शिकणात, जे स्विकारणात, अनी मनं ऐकं अनं दखं ते करा; म्हणीसनं शांतीना देव तुमनासंगे राही.
Publicidade