अंत्युखियामा पौल पेत्रवर संताप करस
11 त्यानानंतर पेत्र अंत्युखियाले वना तवय त्यानी स्पष्ट रूपतीन चुक करामुये मी त्याना विरोध करा; 12 कारण याकोबकडला धाडेल बराचजन येवाना पहिले तो गैरयहूदीसना पंगतमा बठे; पण त्या येवावर तो सुंता व्हयेल लोकेसनी भितीमुये मांगे राहिसन येगळा ऱ्हावाले लागना. 13 त्यानासंगे बाकीना यहूदीसनी बी ढोंग करं; त्यामुये बर्णबा बी त्यासना ढोंगीपणमा पेत्रना साथ दिधा अनी त्यासनाकडे वडाई गया; 14 पण सुवार्तानं सत्यप्रमाणे त्या नीट चालतस नही, अस मी दखं, तवय सर्वासना समोर मी केफाले सांगं, तु यहूदी राहिसन गैरयहूदीसना मायक वागस अनी यहूदीसनामायक वागस नही, तर ज्या गैरयहूदीसनी यहूदीसनामायक वागानं म्हणीसन तु त्यासनावर जुलूम करस हाई अस का बरं?