26 कारण तुम्हीन सर्व ख्रिस्त येशुवरला ईश्वासनाद्वारा देवना पोऱ्या शेतस. 27 कारण तुमनामधला जितलासना ख्रिस्तमा बाप्तिस्मा व्हयना शे तितलासनी ख्रिस्तनं जिवन परीधान करेल शेतस; 28 यहूदी अनं गैरयहूदी, गुलाम अनं स्वतंत्र, पुरूष अनं स्त्री, हाऊ भेदभाव नही; कारण तुम्हीन सर्वाजण ख्रिस्त येशुमा एकच शेतस;