13 भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्वातंत्रकरता पाचारण जरी व्हयनं तरी त्या स्वातंत्रतीन शरीर वासनाले वाव मिळु देवानं नही तर प्रितीमा एकमेकसना दास बना. 14 कारण जशी आपलावर तशी आपला शेजारीसवर प्रिती करानं, हाई एकच वचन पाळामुये सगळा नियमशास्त्र पुर्णपणे पाळामा येल शे;