Pular para o conteúdo
Publicidade

गलती 6:1-5

एकमेकसनं वझ उचलनं

1 भाऊ अनं बहिणीसवन, कोणी माणुस एखादा दोषमा सापडना तर ज्या तुम्हीन अध्यात्मिक वृत्तीना शेतस त्या तुम्हीन असासले सौम्य स्वभावतीन सावध करा; तु बी परिक्षामा पडाले नको म्हणीन स्वतःकडे ध्यान दे. 2 एकमेकसना वझं वाहा, म्हणजे तुम्हीन ख्रिस्तना नियम पुर्ण करशात. 3 कारण आपण काहीच नही राहीसन बी कोणी तरी शेतस अस कल्पना करनारा स्वतःलेच फसाडस. 4 तर प्रत्येकनी आपला स्वतःना कामनी परिक्षा करानी म्हणजे त्याले दुसरानाबद्ल नही, तर फक्त स्वतःना बद्दल अभिमान बाळगाकरता जागा भेटी. 5 कारण प्रत्येकनी आपला स्वतःना भार वाहाले पाहिजे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.