7 फसु नका; देवले कोणी मुर्ख बनाडू शकस नही; कारण माणुस ज्या काही पेरस त्यानाच पिक त्याले भेटी. 8 जो कोणी आपला शरीर स्वभावकरता पेरस त्याले शरीर स्वभावपाईन नाशना पिक भेटी; अनी जो आत्मानाकरता पेरस त्याले आत्मापाईन सार्वकालिक जिवन हाई पिक भेटी.