चला आपण देवजोडे जाऊत
19 यामुये हे भाऊ अनी बहिणीसवन, आपले येशुना मरणना द्वारा परमपवित्र स्थानमा जावाकरता पुरी सुट भेटनी, 20 त्यानी पडदातीन म्हणजे आपला स्वतःना शरिरनाद्वारा आपलाकरता एक नवी अनी जिवत वाट उघडी. 21 अनी आपलाकरता एक असा प्रमुख याजक शे जो देवना घरवर अधिकारी शे. 22 तर चला, आपण खरा मनतीन अनी पुरा ईश्वासतीन अनी विवेकना दोष दूर कराकरता शिंपडेल हृदय लिसन, अनी शरिरले शुध्द पाणीघाई धोईसन, देवनाजोडे जाऊत.