37 कारण शास्त्र सांगस;
"थोडाच येळ राहेल शे, जो येवाव शे तो ई,
तो उशीर करावु नही.
38 मना नितीमान लोकं ईश्वासतीन वाचतीन;
तो जर माघार ली,
तर त्यानाबद्दल माले चांगलं वाटावु नही."
39 नाश व्हई अशी माघार लेणारसपैकी आपण नही, तर जिवना उध्दारकरता ईश्वास धरणारा लोकासपैकी शेतस.