17 अब्राहामनी आपली परिक्षामा ईश्वासतीन इसहाकनं अर्पण करं ते आपले माहीत शे. ज्यानी वचनं स्विकारेल व्हतात तो आपला एकुलता एक पोऱ्यानं अर्पण कराकरता तयार व्हयना. 18 देवनी त्याले अस सांगं व्हतं की, "इसहाकपाईन तुना नावना वंश चाली." 19 तवय इसहाकले मरेल मातीन बी जिवत कराले देव समर्थ शे, अस अब्राहामानी ध्यानमा लिधं अनी त्या परीस्थितीमा देव त्याले दृष्टांतना रूपमा परत भेटना.