14 सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा. 15 देवनी कृपापाईन कोणीच दुर जावाले नको, कोणी कडूपणना मुळतीन उगीसन चुकीन्या गोष्टी कराले नको, अनं त्यामुये बराच जणसले विटाळ व्हई ते व्हवाले नको,