22 पण तुम्हीन सियोन डोंगर, सदाजिवत देवनं स्वर्गीय शहर यरूशलेम, लाखो देवदूत, 23 स्वर्ग माधला यादीमधला पहिला जन्मलेलसनी आनंदी मंडळी, सर्वासना न्यायाधीश देव, पुरा करेल न्यायी लोकसना आत्मा, 24 नवा करारना मध्यस्थी येशु, अनी शिंपडानं रक्त यानाजोडे येल शेतस, त्या रक्तनं बोलनं हाबेलना रक्तपेक्षा उत्तम गोष्टीसनं अभिवचन देस.
Publicidade