5 जो बोध लेकरंसले कराले पाहिजे तसा तुमले करा तो तुम्हीन ईसरी गयात का,
"मना पोऱ्या, प्रभुनी शिस्तना अनादर करू नको,
अनी त्यानाकडतीन दोष पदरमा पडना तर तु खचु नको,
6 कारण ज्यानावर प्रभु प्रिती करस त्याले तो शिक्षा करस,
अनी ज्या पोऱ्यासले तो स्विकारस त्या प्रत्येकले फटका मारस."