7 बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे? 8 जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस. 9 शिवाय शिक्षा करनारा असा शारिरीक बाप आपले व्हतात अनी आपण त्यासनी आस धरी, तर मंग आपण विशेष करीसन जो जिवत अनी आत्मिक पिता त्याना अधीन राहीसन जिवत ऱ्हावाले नको का! 10 कारण आपला शारिरीक बाप त्यासना मनले पटनं तशी थोडा दिन शिक्षा करी, पण देव जे करस ते आपला हितकरता, म्हणजे आपण त्याना पवित्रपणना भागीदार व्हवाले पाहिजे म्हणीसन करस.