देवले कसं आनंदीत करानं
1 ईश्वासु भाऊ अनी बहिणीसवन एकमेकसवर प्रिती करत राहा. 2 प्रेमतीन अनोळखीसना पाहूणचार करानं ध्यानमा ठेवा, कारण त्यामुये कितलातरी जणसनी देवदूतसना पाहूणचार न समजता करेल शे. 3 तुम्हीन कैदीसंगे कैदमा शेतस अस समजीन त्यासनी आठवण करा, आपण बी संकटमा शेतस अस समजीन ज्या पिडामा शेतस त्यासनी आठवण ठेवा.