17 तुम्हीन आपला अधिकारीसना आज्ञामा ऱ्हावा अनी त्यासनासंगे ईमानदारीमा ऱ्हा, कारण आपले हिशोब देना शे अस समजीसन त्या तुमना जीवकरता जागृत राहतस, तुम्हीन त्यासन्या आज्ञा पाळ्यात तर त्या त्यासनं काम खूशीतीन करतीन जर नही पाळ्यात तर त्या आपले काम दुःखतीन करतीन, अनी त्याना तुमले काहीच फायदा व्हवावु नही.
Publicidade