5 तुमनी वागणुक पैसासना लोभवीना असाले पाहिजे, जोडे शे तितलामा तुम्हीन तृप्त असाले पाहिजे, कारण देवनी स्वतः म्हणेल शे, "मी तुले सोडाव नही अनं तुले टाकावं बी नही." 6 यामुये आम्हीन हिम्मत धरीसन म्हणतस;
"परमेश्वर मना साहाय्यकर्ता शे, मी भिणार नही,
माणुस मनं काय करी?"