10 ज्यानाकरता सर्वकाही शे अनी ज्यानाकडतीन सर्वकाही शे, त्यानी बराच पोरसले गौरवमा लयतांना, त्यासनं तारण करनारा जो येशु त्याले दुःख सहन करामुये परिपुर्ण करानं, हाई योग्य व्हतं. 11 पवित्र करनारा पुरूष अनी पवित्र करेल लोके ह्या सर्वा एकच पितापाईन शेतस, यामुये तो त्यासले भाऊ अनी बहिणी म्हणाले लाजस नही.