14 जसा "लेकरं" एकच रक्तमासना व्हतात तसाच तो पण त्यासनामायक रक्तमासना व्हयना. यानाकरता की मरणवर धनीपण करनारा म्हणजे सैतान, याले आपला मरणतीन नष्ट करी देवानं. 15 अनी ज्या लोके मरणना भितीघाई आयुष्यभर दासपणतीन बांधायेल त्या सर्वासले मोकळ करी लेवानं.
Publicidade