12 भाऊ अनी बहिणीसवन, जिवत देवले सोडी देवानं ईतलं अईश्वासनं दुष्ट मन तुमनामा कोणच व्हवाले नको म्हणीसन जपीन ऱ्हा. 13 जस शास्त्रमा सांगेल "आजना" दिन आपलाले लागु शे तसं एकमेकसले तुम्हीन प्रत्येक दिन धीर देवाना, याकरता की पापना फसवणुकघाई तुमनामातील कोणी कठोर व्हवाले नको.