5 मोशे देवना घरमा सेवक या नातातीन ईश्वासु राहीना, अनी तो ज्या गोष्टी देव भविष्यमा सांगणार व्हता त्या गोष्टीसबद्दल त्यानी साक्ष दिधी. 6 ख्रिस्त हाऊ ईश्वासु पुत्रना नातातीन परमेश्वरना घरना अधिकारी शे, जर आपण आपली आशाबद्दलना भरवसा अनं आपला अभिमान शेवटपावत भक्कम ठेवा तर त्यानं ते घर आपणच शेतस.