12 देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस. 13 अनी देवनी नजरले दिसाव नही अशी कोणती बी निर्मिती वस्तु नही; तर ज्या निर्मिती वस्तुनासंगे आपला संबंध शे त्याना नजरमा सर्व उघडं शे अनी त्याले आपले प्रत्येकले हिशोब देना शे.