Pular para o conteúdo
Publicidade

इब्री 7:1-3

मलकीसदेक याजक

1 हाऊ "मलकीसदेक, शालेमना राजा" अनं सर्वोच्च देवना याजक व्हता, अब्राहाम हाऊ जवय चार राजासले हराईसन परत वना तवय मलकीसदेकनीच समोर जाईसन त्याले आशिर्वाद देयल व्हता. 2 अनं त्याले अब्राहामनी जे युध्दमा लुटी आनेल व्हतं त्या सर्वासमाईन दहावा हिस्सा7:2 दशमांश आपली कमाईना दहावा भाग (दहा टक्का) दिधा. मलकीसदेक आपला नावना अर्थप्रमाणे एक "नितीमान राजा" अनी दुसरं हाई की शालेमना राजा, म्हणजे "शांतीना राजा" व्हता. 3 मलकीसदेकना मायबाप, अनं पुर्वज कोण, त्याना जन्म कवय व्हयना, मरना कवय यानी काहीच लिखेल माहीती नही शे, तो देवना पोऱ्यानामायक कायमना याजक असा शे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.