11 पण जवय ख्रिस्त येणाऱ्या चांगल्या गोष्टीसना पहिलाच प्रमुख याजक व्हईसन प्रकट व्हयना तर त्यानी आखो मोठा अनं परीपुर्ण मंडप मातीन व्हईसन प्रवेश करा जो मनुष्यना हाततीन बनाडेल मंडप नव्हता, म्हणजे हाई सृष्टीना नव्हता. 12 अनी बोकड अनी वासरू यासनं रक्त नही तर स्वतःनं रक्त लिसन एकदाच परमपवित्र स्थानमा गया अनी त्यानी सार्वकालिक मुक्ती मिळाई लिधी.
Publicidade