11 पण जवय ख्रिस्त येणाऱ्या चांगल्या गोष्टीसना पहिलाच प्रमुख याजक व्हईसन प्रकट व्हयना तर त्यानी आखो मोठा अनं परीपुर्ण मंडप मातीन व्हईसन प्रवेश करा जो मनुष्यना हाततीन बनाडेल मंडप नव्हता, म्हणजे हाई सृष्टीना नव्हता.
15 अनी ख्रिस्त यानाकरताच नवा करारना मध्यस्थी शे, कारण पहिला करारमा त्यासनी ज्या पापं करात त्यानापाईन खंडणी भरीसन मुक्ती कराकरता तो मरणा, यानाकरता की पाचारण व्हयेलसले वचन देयल सार्वकालिक आशिर्वाद भेटाले पाहिजे.