27 जस मनुष्यले एकदावनं मरणं अनी त्यानानंतर देवकडतीन न्याय व्हणं नेमी ठेयल शे. 28 तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
Publicidade