खोटा शिक्षक
3 प्रियसवन, जवय मी तुमले त्या तारणना बारामा लिखामा जास्त श्रम कराना प्रयत्न करी राहिंतु, जेनामा आम्ही सगळा भागीदार शेतस; मी तुमले हाई समजावाना खास समज देस की त्या ईश्वासकरता पुरा प्रयत्न करा जो पवित्र लोकासले एकच सर्वकाळकरता सोपामा येल व्हता