6 मी समुद्र तळले, समुद्रमाधला डोंगरना पायथाले व्हतु. पृथ्वीनी माले समुद्रमा कायमनं कोंडी देल व्हतं. तरी पण मना देव यहोवा तु माले मरण मातीन वाचाडं! 7 मी तर जगानी आशाच सोडी देल व्हती, तवय माले देवनी आठवण वनी; अनं मनी प्रार्थना तुना पवित्र मंदिरमा तुनाजोडे पोहचनी.