जिवनना शब्द
1 सुरवातले शब्द व्हता; शब्द देवसंगे व्हता अनी शब्द देव व्हता. 2 तोच शब्द सुरवातपाईनच देवनासंगे व्हता. 3 सर्वकाही त्यानी शब्दघाई बनाडं; जे सर्वकाही बनी गयं त्यामा कोणतीच वस्तु अशी नही जी त्यानाशिवाय बननी व्हई. 4 शब्दमा जिवन व्हतं अनी ते जिवन मनुष्यले प्रकाश व्हतं. 5 तो प्रकाश अंधारामा चमकस, तरी अंधारना प्रभाव त्यानावर पडना नही.
6 १:६ मत्तय ३:१; मार्क १:४; लूक ३:१,२ देवनी धाडेल एक संदेशवाहक प्रकट व्हयना त्यानं नाव व्हतं योहान. 7 तो प्रकाशबद्दल साक्ष देवाकरता वना; यानाकरता की त्यानाद्वारा सर्वासनी त्याना संदेश ऐकीसन ईश्वास कराले पाहिजे. 8 तो स्वतः प्रकाश नव्हता; तर तो त्या प्रकाशबद्दल साक्ष देवाकरता येल व्हता. 9 जो खरा प्रकाश प्रत्येक माणुसले प्रकाशमय करस तो जगमा येणार व्हता.
10 तो शब्द जगमा व्हता, अनी देवनी त्यानाद्वारा जगले अस्तित्वमा आणं, तरी जगनी त्याले वळखं नही. 11 तो आपला स्वतःना लोकसकडे वना, तरी त्याना स्वतःना लोकसनी त्याना स्विकार करा नही. 12 परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा. 13 तो रक्तघाई नही, शरिरना ईच्छाघाई नही, अनी मनुष्यना ईच्छाघाई नही, पण परमेश्वरना ईच्छातीन उत्पन्न व्हयेल शे.
14 शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं. 15 योहान त्यानाबद्दल साक्ष देस अनी उच्चा आवाजमा म्हणस, "जो मना मांगतीन ई राहीना, ‘तो मनापेक्षा महान शे, कारण तो मना जन्मना पहिले व्हता.’"
16 देवना कृपेना परीपुर्णता मातीन आपला सर्वासले, आशिर्वादघाई भरी दिधं. 17 देवनी नियमशास्त्र हाई मोशेना द्वारा देयल व्हतं, पण कृपा अनी सत्य हाई येशु ख्रिस्तनाद्वारा येल शे. 18 देवले कधीच कोणी दखेल नही, जो एकुलता एक पोऱ्या, जो देवबाप मायक शे, अनी जो त्यानाजोडे बठेल शे, त्याच पोऱ्याद्वारे देवनी स्वतःले प्रकट करं.
बाप्तिस्मा करनारा योहानना संदेश
(मत्तय ३:१-१२; मार्क १:१-८; लूक ३:१-१८)