41 त्याले त्याना स्वतःना भाऊ शिमोन पहिले भेटना, तवय तो त्याले बोलना, "आमले मसीहा," म्हणजे "ख्रिस्त" सापडना. 42 मंग तो त्याले येशुजोडे लई गया.
येशु त्याले दखीन बोलना, तु योहानना पोऱ्या शिमोन शे, पण तुले केफा म्हणजे पेत्र म्हणतीन त्याना अर्थ म्हणजे "खडक"