45 फिलीप्पले नथनेल भेटावर तो त्याले बोलना, "ज्यानाबद्दल मोशेनी नियमशास्त्रमा लिखेल शे अनं संदेष्टानी बी त्यानाबद्दल लिखेल शे. तो म्हणजे योसेफना पोऱ्या, नासरेथ गावना येशु, आमले सापडेल शे."
46 नथनेल त्याले बोलना, "नासरेथमातीन काही चांगलं निंघु शकस का?" फिलीप्प बोलना, "चल अनं दख"