2 जो दारमाईन मझार जास तो मेंढरसना मेंढपाय शे. 3 व्दारपाळ त्यानाकरता दार उघडस; मेंढरं त्यानी वाणी ऐकतस, तो आपला मेंढरसले ज्याना त्याना नावतीन हाक मारस अनी त्यासले बाहेर लई जास. 4 अनी जवय तो आपला सर्व मेंढरं बाहेर काढानंतर तो त्यासनापुढे चालस, अनी मेंढरं त्याना मांगे चालतस, कारण त्या त्यानी वाणी वळखतस