28 मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही. 29 ज्यानी त्या माले देयल शेतस तो मना बाप सर्वातीन मोठा शे अनी बापकडतीन त्यासले कोणाघाईच हिसकाईन लई जाता येवाव नही. 30 मी अनी बाप 10:30 बाप देवबापएकच शे."