13 तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे. 14 तुम्हीन मना नावतीन मनाकडे काही बी मांगशात तर ते मी करसु."
पवित्र आत्मा मिळाबद्दल वचन
15 मनावर तुमनी प्रिती व्हई तर मन्या आज्ञा पाळशात. 16 मी पिताले ईनंती करसु, मंग तो तुमले दुसरा कैवारी दि; त्यानी तुमनासंगे सदासर्वदा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन.