9 येशुनी त्याले सांगं, "फिलीप्प, मी इतका काळ तुमनासंगे व्हतु तरी तु माले वळखतस नही का? ज्यानी माले दखं त्यानी पिताले दखं शे; तर ‘पिता आमले दखाडा,’ हाई तु कसं म्हणस?