9 येशुनी त्याले सांगं, "फिलीप्प, मी इतका काळ तुमनासंगे व्हतु तरी तु माले वळखतस नही का? ज्यानी माले दखं त्यानी पिताले दखं शे; तर ‘पिता आमले दखाडा,’ हाई तु कसं म्हणस? 10 मी पितामा अनी पिता मनामा शे असा ईश्वास तु धरस नही का? ज्या गोष्टी मी तुमले सांगस त्या मी आपला मनन्या सांगस नही तर मनामा राहनारा पिता स्वतःना कामे करस.
Publicidade