येशु खरा द्राक्षवेल
1 मी खरा द्राक्षवेल शे अनी मना बाप माळी शे. 4 तुम्हीन मनामा राहा अनी मी तुमनामा ऱ्हास, जसं फाटा वेलमा ऱ्हावाशिवाय त्याले स्वतःव्हईसन फळ देता येस नही तसं मनामा ऱ्हावाशिवाय तुमले बी फळ देता येवाव नही.
5 मी वेल शे तुम्हीन फाटा शेतस जो मनामा ऱ्हास, तो बरंच फळ देस; कारण मनापाईन येगळं राहीनात तर तुमले काहीच करता येवाव नही. 7 तुम्हीन मनामा राहीनात अनी मना वचनं तुमनामा राहीनात, तर जे काही तुमले पाहिजे व्हई ते मांगा म्हणजे तुमले ते भेटी जाई.
16 तुम्हीन माले निवाडेल नही, तर मी तुमले निवाडेल अनी नेमेल शे, यामा हेतु हाऊ की तुम्हीन जाईसन फळ द्याव अनं तुमनं फळ टिकावं; अनी जे काही तुम्हीन मना नावतीन पिताकडे मांगशात ते त्यानी तुमले द्यावं.