येशु खरा द्राक्षवेल
1 मी खरा द्राक्षवेल शे अनी मना बाप माळी शे. 2 फळ न देणारा प्रत्येक फाटा तो मनामातीन काढी टाकस अनी फळ देणारा फाटाले जास्तीना फळ येवाले पाहिजे म्हणीसन तो त्या प्रत्येकसले साफसुफ करस 3 जे वचन मी तुमले सांगेल शे त्यामुये तुम्हीन पहिला पाईनच शुध्द व्हयेलच शेतस. 4 तुम्हीन मनामा राहा अनी मी तुमनामा ऱ्हास, जसं फाटा वेलमा ऱ्हावाशिवाय त्याले स्वतःव्हईसन फळ देता येस नही तसं मनामा ऱ्हावाशिवाय तुमले बी फळ देता येवाव नही.
5 मी वेल शे तुम्हीन फाटा शेतस जो मनामा ऱ्हास, तो बरंच फळ देस; कारण मनापाईन येगळं राहीनात तर तुमले काहीच करता येवाव नही. 6 जर कोणी मनामा राहीना नही तर त्याले तुटेल फाटानामायक बाहेर टाकतस, अनं तो वाळाई जास; मंग त्यासले गोया करीसन आगमा टाकतस अनं त्या जळी जातस. 7 तुम्हीन मनामा राहीनात अनी मना वचनं तुमनामा राहीनात, तर जे काही तुमले पाहिजे व्हई ते मांगा म्हणजे तुमले ते भेटी जाई. 8 तुम्हीन बरंच फळ दिधं तर पितानं गौरव व्हई अनी तुम्हीन मना शिष्य व्हशात.