8 तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि. 9 त्या मनावर ईश्वास ठेवतस नही यावरतीन पाप बद्दल; 10 मी पिताकडे जाई राहीनु अनी पुढे तुमले मी दिसावु नही यावरतीन धार्मीकताबद्दल; 11 अनी या जगना अधिकारीना न्याय व्हयेल शे यावरतीन न्यायनिवाडाबद्दल;