20 मी फक्त त्यासनाकरता नही, तर त्यासना संदेशसवरतीन ज्या मनावर ईश्वास ठेवतस त्यासनाकरता बी प्रार्थना करस. 21 यानाकरता हि प्रार्थना करस की त्या सर्वासनी एक व्हवाले पाहिजे; हे पिता, जसं तु मनामा अनं मी तुनामा शे तसं त्यासनी बी आपलामा एक व्हवाले पाहिजे, यानाकरता की तु माले धाडेल शे असा ईश्वास जगनी धराले पाहिजे. 22 तु जे गौरव माले देयल शे ते मी त्यासले देयल शे, यानाकरता की जसं आपण एक शेतस, तसं त्यासनी बी एक व्हवाले पाहिजे. 23 म्हणजे मी त्यासनामा अनी तु मनामा; यानाकरता की त्यासनी एक व्हईसन पुरं व्हवाले पाहिजे अनी त्यावरतीन जगनी वळखी लेवाले पाहिजे की तु माले धाडेल शे, अनी जशी तु मनावर प्रिती करी तशी त्यासनावर बी प्रिती करी.
Publicidade