25 हे न्यायसंपन्न पिता! जगनी तुले वळखं नही, मी तुले वळखं; अनी तु माले धाडेल शे अस यासनी वळखं. 26 मी तुनं नाव त्यासले सांगं अनी सांगत ऱ्हासु; यानाकरता की जी प्रिती तु मनावर करी ती त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे अनी मी बी त्यासनामा ऱ्हावाले पाहिजे.