येशुनं मरणं
28 यानानंतर सर्व पुरं व्हई जायेल शे हाई समजीसन येशुनी शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन, "माले तिश लागेल शे" अस बोलना.