काना गावमाधलं लगीन
1 तीसरा दिन गालील शहरमाधला काना गाव आठे एक लगीन व्हतं, तठे येशुनी माय व्हती, 2 येशु अनी त्याना शिष्यसले बी लगीननं आमंत्रण व्हतं. 3 जवय द्राक्षरस संपना तवय येशुनी माय त्याले बोलनी, "त्यासनाजोडे द्राक्षरस नही शे."
4 येशु तिले बोलना, "बाई ह्यानाशी तुना मना काय संबंध? मनी येळ अजुन वनी नही."
5 येशुनी माय नोकरसले बोलनी, "हाऊ जे सांगी ते करा."
6 तठे यहूदीसना शुध्दीकरणना२:६ हात धवानी प्रथा रितप्रमाणे पाणीना सव दगडी मडका ठेयेल व्हतात, त्यासमा शंभर लिटर पाणी माई इतल्या मोठल्या त्या व्हत्यात. 7 येशु नोकरसले बोलना, मडकामा पाणी भरा, तवय त्या त्यासनी पुर्ण भऱ्यात, 8 तवय त्यानी त्यासले सांगं, "आते त्यामातीन काढीन लिसन भोजन कारभारीकडे लई जा." तवय त्या लई गयात 9 द्राक्षरस बनेल पाणी भोजन कारभारीनी जवय चाखं, पण तो द्राक्षरस कुठला शे हाई त्याले माहित नव्हतं, पण पाणी काढणारा नोकरसले माहित व्हतं, तवय भोजन कारभारीनी नवरदेवले बलावं. 10 अनी त्याले बोलना, "प्रत्येकजण पहिले चांगला द्राक्षरस देस, अनी जवय पाहुणा पिसन तृप्त व्हतस तवय बाशी देतस. पण तुम्हीन तर चांगला द्राक्षरस अजुन पावत ठेयल शे."
11 येशुनी आपला चिन्हसनी हाई सुरवात गालीलमाधला काना आठे करीसन आपलं गौरव प्रकट करं, ते दखीसन त्याना शिष्यसनी त्यानावर ईश्वास धरा.