येशु मंदिरमा जास
13 तवय यहूदी लोकसना वल्हांडण सण जोडे वना, अनं येशु यरूशलेमले गया. 14 अनी मंदिरमा गुरढोरं, मेंढरं, अनं कबुतरं ईकनारा अनी पैसा अदल बदल करनारा ह्या बठेल त्याले दखायनात. 15 तवय येशुनी दोरीसना एक चाबुक बनाडीन मेंढरं अनी गुरढोरं या सर्वासले मंदिरमातीन हाकली दिधं; त्यानी पैसा अदल बदल करनारासना सर्व शिक्का फेकी दिधात अनं त्यासना चौरंग पालथा करी दिधात. 16 अनी कबुतरं ईकनारासले सांगं, "हाई आठेन काढा, मना बापना घरले व्यापारीसनं घर करू नका." 17 तवय "तुना मंदिरमाधली मनी जिद्द माले आगनामायक जाळी टाकी"२:१७ "तुना मंदिरमाधली मनी जिद्द माले आगनामायक जाळी टाकी" स्तोत्रसंहिता ६९:९ अस शास्त्रमा लिखेल शे हाई त्याना शिष्यसले आठवणं.