29 येशुनी त्याले सांगं, "माले दखं म्हणीसन तु ईश्वास धरेल शे का? माले दखाशिवाय ईश्वास धरणारा त्या धन्य!"
या शुभवर्तमानना हेतु
30 या पुस्तकमा लिखेल नहीत असा आखो बराच चिन्ह चमत्कार येशुनी आपला शिष्यसनासमोर करात. 31 येशु हाऊ देवना पोऱ्या ख्रिस्त शे असा तुम्हीन ईश्वास धराले पाहिजे, अनी त्यानावर ईश्वास धरीसन तुमले त्याना नावतीन जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, म्हणीसन हाई लिखाई जायेल शे.