येशु अनी पेत्र
15 त्यासनं जेवण व्हवानंतर येशुनी शिमोन पेत्रले सांगं,
"योहानना पोऱ्या शिमोन, यासनापेक्षा तु मनावर जास्त प्रेम करस का? तो त्याले बोलना, हो, प्रभु, तुमनावर मी प्रेम करस हाई तुमले माहीत शे." येशुनी त्याले सांगं, "मना कोकरासले चार." 19 तो कोणता प्रकारना मरणघाई देवनं गौरव कराव शे हाई सुचाडाकरता तो हाई बोलना. अनी अस बोलानंतर तो त्याले बोलना, "मनामांगे ये!"