17 तिसरींदावं तो त्याले बोलना, "योहानना पोऱ्या शिमोन, मनावर प्रेम करस का? मनावर प्रेम करस का?" अस तिसरींदावं तो बोलना. म्हणीसन पेत्र दुःखी व्हईसन त्याले बोलना, "प्रभु, तुमले सर्व माहीत शे; मी तुमनावर प्रेम करस हाई तुम्हीन वळखेल शे." येशुनी त्याले सांगं, "मना मेंढरसले चार,