16 देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी. 17 देवनी पोऱ्याले जगना न्यायनिवाडा कराले नही, तर त्यानाद्वारे जगनं तारण व्हावं म्हणीन धाडेल शे. 18 जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा. 19 न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात.
Publicidade