19 न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात. 20 जो कोणी दुष्ट कामे करस तो प्रकाशना व्देष करस, अनी आपली दुष्ट कामे दिसाले नको म्हणीन प्रकाशमा येस नही. 21 पण जो सत्यवर चालस तो प्रकाशकडे येस, याकरता की आपला कामे देवमा करेल शेतस हाई उघड व्हवाले पाहिजे.
Publicidade