3 येशुनी त्याले उत्तर दिधं, "मी तुले खरंखरं सांगस; जोपावत नविन जन्म लेस नही तोपावत कोणलेच देवनं राज्य दखता येस नही."
4 निकदेम त्याले बोलना, "म्हतारा माणुस पुन्हा कसा जन्म लेवु शकस? त्यानाघाई त्यानी मायना गर्भमा दुसरींदाव जावाई का अनं जन्म लेवाई का?"
5 येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही.