5 येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही. 6 माणुस मायबापसपाईन शरीरघाई जन्म लेस, अनी आत्माकडतीन आत्मामा जन्म लेस. 7 तुमले नविन जन्म लेना पडी हाई मी तुले सांगं, म्हणीन आश्चर्य मानु नको.